मेष: प्रवास व यात्रा संबंधित व्यवसायामध्ये लाभ होईल.
वृषभ: कागदोपत्री व्यवहार सांभाळून करा, शहानिशा करा, सावध राहा
मिथुन: ज्येष्ठांच्या सेवेत वेळ घालवाल, समाधान लाभेल
कर्क: आरोग्याची काळजी घ्या, कफ वृत्तीमुळे त्रास होईल
सिंह: विरोधकांचा विरोध वाढेल, शांत व संयमी राहून कामे करा
कन्या: एखाद्या चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते, सतर्क रहा
तुळ: वरिष्ठांचा राग सहन करावा लागेल, त्यांची मर्जी सांभाळा
वृश्चिक: कुटुंबामध्ये वादविवाद वाढतील, गैरसमजातून त्रास होईल
धनु: विरोधक कटकारस्थानी करतील राजकारणामुळे त्रास होईल
मकर: आहार विहार जपून करा पोटाचे विकार उद्भवतील
कुंभ:भागीदाराचा व्यवसाय जपून करा, शहानिशा करून व्यवहार करा
मीन: व्यवसाय वृद्धीसाठी आर्थिक मदत लाभेल, इच्छा पूर्ण होतील.





