मेषः कुटुंबात समृद्धी योग, घरगुती वातावरण आनंदी राहील
वृषभः महत्त्वाचे पत्रव्यवहार वाटाघाटी देणी-घेणी समझोता यासाठी उत्तम
मिथुनः अमृत सिद्धी योग कोणतेही आर्थिक काम यशस्वी होईल
कर्कः मनातील कोणताही शुद्ध संकल्प सिद्ध होईल
सिंहःशत्रुदेखील आदराने वागतील दैवी कृपेचा लाभ
कन्याः सर्व दृष्टीने अतिशय उत्तम व लाभदायक दिवस
तुळः नोकरी व्यवसायात प्रगती शुभ घटना बेकारांना नोकरीचा योग
वृश्चिकः भाग्योदयकारक दिवस सर्व बाबतील शुभ व कल्याणकारक
धनुः मातृपक्षाकडून काहीतरी मिळण्याची शक्मयता.
मकरःवैवाहिक जीवन सुखी व आनंदी राहील गैरसमज कमी होतील
कुंभः सकारात्मक विचाराने गंभीर आजारावर मात कराल
मीनः मुलाबाळांच्या बाबतीत शुभ . शिक्षणातील अडथळे कमी होतील





