मेषःकार्यक्षेत्री इतरांना आपण केलेल्या मदतीमुळे कौतुक करण्यात येईल
वृषभःजवळची व्यक्ती अचानकपणे गैरसमजामुळे नाते तोडू शकते.
मिथुनःस्पर्धेत किंवा परीक्षेत भाग घेतल्यास मनासारखे यश, सराव करा
कर्कःबरेच दिवस अबोला असलेल्या मित्रमैत्रिणी भेटून बोलू लागतील
सिंहः सहकाऱयांशी वाद, वेळीच गैरसमज दूर करा
कन्याः एखादे धार्मिक अनुष्ठान कराल, देवधर्मासाठी पैसे खर्च कराल
तुळः गुप्त शत्रुंच्या कटकारस्थानामुळे मानसिक त्रास, वेळीच सावध व्हा
वृश्चिकः अविचारीपणे खर्च केल्याने आर्थिक संकट येईल
धनुः गैरसमजातून नाते बिघडले असल्यास सुधारण्यासाठी प्रयत्न करा.
मकरः जोडीदाराच्या प्रेमाची आज खरी प्रचीती येईल
कुंभः कोणाचेही मन दुखावले जाणार नाही,असे शब्द वापरा,चूक मान्य करा
मीनः राहत्या घरासंबंधी मोठे प्रश्न उपस्थित होतील, चर्चा होईल.





