मेषःअनवधानाने घडलेली चूक अथवा घोटाळा ऐनवेळी फायदेशीर ठरेल
वृषभः निष्कारण कोर्ट प्रकरणामागे लागू नका, प्रकरणे अंगलट येतील.
मिथुनः प्रामाणिक कष्ट केला तरी चीज होईल, या भ्रमात राहू नका
कर्कः कागदपत्रे नीट तपासा, अन्यथा ऐनवेळी गोंधळ होईल
सिंहःक्षमता नसताना दुसऱयाला आधार देण्याच्या भानगडीत पडू नका
कन्याः आर्थिक बाबतीत स्वतः स्थिर रहा, व्यवहारात बेसावध राहू नका
तुळः कित्येक वर्षे चालू असलेल्या प्रकरणाचा अनुकूल निकाल लागेल.
वृश्चिकःनोकरीसाठी चालू असलेल्या खटपटीला यश मिळेल
धनुः सुशिक्षित असाल तरी शिक्षणाचा संबंध नसणारे काम मिळेल
कुंभःमतभेदांना फाटा देऊन सामंजस्याने कामे होतील का ते पहा
मकरःमहत्वाच्या कामासाठी वाटाघाटी करताना सावधगिरीने पाऊल टाका
मीनः ऐनवेळी अपेक्षित मोठी कामे झाल्याने मानसिक समाधान





