मेष: मुत्सद्दी व राजकारणी विचारधारा ठेवा यश मिळेल.
वृषभः मलिनता आणि बेशिस्तवृत्ती असेल तर त्वरित सोडा.
मिथुन: किरकोळ गोष्टीदेखील महत्त्वाची कामे करून जातील.
कर्क: शत्रूंच्या मनातील रागद्वेष आपोआप नाहीसा होईल.
सिंह: अवघड शिक्षणात यश, सर्व क्षेत्रात प्रगती.
कन्या: कौटुंबिक सौख्य वाढेल, नवीन पाहुण्यांचे आगमन.
तुळ: आर्थिक स्थिती उत्तम राहील पण कौटुंबिक सदस्यांना आवरा.
वृश्चिक: अनेक मार्गाने लाभ होतील, महत्त्वाकांक्षापूर्तीचे योग.
धनु: सरकारी क्षेत्रात मानाचे पद किंवा स्थान मिळेल, प्रतिष्ठेत वाढ.
मकर: योग्य आध्यात्मिक गुरु भेटल्यास जीवनाला सोनेरी कलाटणी.
कुंभ: व्यवहारी व व्यापारी वृत्ती ठेवा नक्की फायदा होईल.
मीन: अडथळे आले तरी अंतिम मोठे यश तुमचेच राहील.





