मेष: अविरत कष्ट करूनही त्यामानाने प्राप्ती कमी होईल.
वृषभः अनपेक्षितरित्या काही कामे हातावेगळी होतील.
मिथुन: कौटुंबिक प्रगतीसाठी झटाल, प्रलंबित कामे होतील.
कर्क: शत्रूंना नामोहरम कराल, काही कामे मनाविरुद्ध होतील.
सिंह: संततीसाठी अचानक खर्च, सांसर्गिक विकारापासून जपा.
कन्या: उतावळेपणाने नुकसान, मन शांत ठेवल्यास निश्चित यश.
तुळ: उत्साह आणि कष्ट यामुळे सर्व क्षेत्रात आघाडीवर राहाल.
वृश्चिक: इतरांसाठी काही करताना स्वतःकडे दुर्लक्ष नको.
धनु: अंधश्रेद्धेच्या मागे लागल्याने आर्थिक हानी व मनस्ताप होईल.
मकर: कौशल्य व चातुर्याने प्राप्त परिस्थितीतीला सामोरे जाल.
कुंभ: आर्थिक स्थिती भक्कम राहील पण सर्वांचा मान ठेवावा लागेल.
मीन: सरकार दरबारी आणि समाजात नेत्रदीपक यश.





