मेष: धनसंपत्तीत वाढ, व्यवहारज्ञान अभावामुळे कार्यहानी.
वृषभः आर्थिक समस्या मिटतील पण कार्यात विघ्ने येतील.
मिथुन: समाजोपयोगी कार्ये तुमच्या हातून घडतील.
कर्क: आर्थिक आवक वाढेल, संतती लाभाचे योग.
सिंह: बोलण्यातून मन जिंकाल, शिक्षण व नोकरीच्या बाबतीत उत्तम.
कन्या: चारचाकी घरी आणल्यास धन व गृहस्थीमध्ये वाढ होईल.
तुळ: अनेक जणांच्या नव्या ओळखी होतील.
वृश्चिक: प्रवास केल्यास आर्थिक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरेल.
धनु: अचल संपत्ती मिळेल, योग्य व्यक्तीच्या हातून सन्मान.
मकर: शुभ कार्यासाठी बराच खर्च होईल, प्रवासाचे योग.
कुंभ: ऐषोआरामात राहाल, मातेच्या आरोग्यात सुधारणा होईल.
मीन: व्यसन व प्रेमप्रकरणामुळे नुकसान होण्याची शक्यता.









