मेष: न ठरवता काही गोष्टी अचानक होतील.
वृषभः आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील.
मिथुन: पूर्वीच्या मित्रमैत्रिणी भेटल्याने जुन्या गोष्टींना उजाळा.
कर्क: संगणक व तत्सम विद्युत उपकरणे खरेदी व दुरुस्तीसाठी खर्च.
सिंह: नोकरीत कोणाचेही मन दुखवू नये अंगलट येईल.
कन्या: कोणत्याही बाबतीतील अतिरेक टाळण्याचा प्रयत्न करा.
तुळ: अति उष्णता व पित्त यामुळे शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल.
वृश्चिक: नवीन कामाची जबाबदारी पडेल व आर्थिक लाभ होतील.
धनु: ठरवलेली सर्वच कामे होतीलच असे नाही पण प्रयत्न चालू ठेवा.
मकर: दिलासा देणाऱया शुभ घटनांचा योग.
कुंभ: एकाचवेळी अनेक कामे करण्याची जिद्द निर्माण होईल.
मीन: जुन्या गोष्टींना उजाळा.





