मेष: प्रवासाला चांगले योग, कागदोपत्री व्यवहारात जपावे.
वृषभः घाईगडबडीत कागदपत्रे हरविण्याची शक्यता.
मिथुन: इस्टेटी संदर्भातील काही प्रकरणे समझोत्याने मिटतील.
कर्क: कोर्ट प्रकरणात योग्य न्याय मिळेल.
सिंह: स्थावर इस्टेटीच्या व्यवहारात धनलाभ होईल.
कन्या: प्रवास, धनलाभ, थोरामोठय़ांच्या ओळखी होतील.
तुळ: प्रयत्नाला योग्य दिशा मिळेल, नावलौकिक होण्याचे योग.
वृश्चिक: सरकारी कामकाजात अनेकांचे सहाय्य लाभेल.
धनु: अत्यंत दुर्धर कामे पूर्ण करू शकाल.
मकर: नोकरी, व्यवसायाच्या प्रयत्नात असाल तर निश्चित यश.
कुंभ: योग्य दिशेने प्रयत्न करा यशस्वी व्हाल.
मीन: व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम योग.





