मेष: नोकरी व व्यवसायात प्रगती, सामाजिक क्षेत्रात यश मिळवाल.
वृषभः वास्तू, फ्लॅट व जमिनी संदर्भातील कामात यश.
मिथुन: मुलगी, जावई व सासर यांची संकटे दूर कराल.
कर्क: इन्शुरन्स, मृत्यूपत्र, शिक्षण व इतर मार्गाने धनप्राप्ती.
सिंह: तुमच्या हातून औषधोपचार केल्यास गंभीर रुग्ण वाचेल.
कन्या: सर्व क्षेत्रात तुमचा वरचष्मा दिसून येईल.
तुळ: वादावादीत ज्याची बाजू घ्याल ते जिंकतील.
वृश्चिक: कठीण कामे पूर्ण होतील, नशिबाची साथ मिळेल.
धनु: गरजेपुरते धन मिळेल पण टिकणार नाही.
मकर: शासकीय कामे होतील, परदेश प्रवास योग.
कुंभ: कोर्टप्रकरणात सरशी, अति उदार राहू नका फसाल.
मीन: नावलैकिक, प्रसिद्धी योग, वाहन व वास्तूसाठी प्रयत्न करा.





