मेष: नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यश.
वृषभः वाहन मागणाऱया मित्रापासून जपून राहणे योग्य.
मिथुन: महत्वाच्या कामावेळी नातेवाईक ऐनवेळी माघार घेतील.
कर्क: खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा फायदा.
सिंह: कडकी व गॅसेसचा त्रास होईल, आरोग्य सांभाळा.
कन्या: चांगल्या वागणुकीचा भलताच अर्थ निघेल.
तुळ: बाजू योग्य असेल तर तडजोडीच्या कामात यश.
वृश्चिक: संकट आल्यास कुलदेवाचा मंत्र जप करा.
धनु: सर्वदृष्टीने लाभदायक दिवस, नवनवीन संधी येतील.
मकर: कोणत्याही स्थिर स्वरूपाचे काम करा यशस्वी व्हाल.
कुंभ: केमिस्ट, हॉस्पिटल, कस्टम, एक्साईज यांच्याशी संबंध येईल.
मीन: लहरी माणसे व व्यसनापासून दूर राहा.





