मेष: रेंगाळलेल्या सरकारी कामांना गती.
वृषभः निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा, हाती पैसा खेळू लागेल.
मिथुन: उद्योग, नोकरी व्यवसायासाठी प्रवास योग.
कर्क: आज काहीतरी लाभ निश्चित होईल.
सिंह: कौटुंबिक व शैक्षणिक जीवनात महत्त्वाचे फेरबदल.
कन्या: न्यूनगंड झटकल्यास सर्व कामात यश.
तुळ: सबुरीने वागा, व्यावहारिक कामे पूर्ण होतील.
वृश्चिक: नोकरी विषयक काही समस्या दूर होतील.
धनु: जागा व घराचे खोळंबलेले व्यवहार गती घेतील.
मकर: प्रवास, देणीघेणी व शुभ कार्याच्या दृष्टीने चांगले योग.
कुंभ: नवीन कलाकुसर व औद्योगिक क्षेत्रात उत्तम यश.
मीन: कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता.





