मेषः नोकरी व्यवसायात बदलाची शक्यता, मोठय़ांचा सल्ला घ्या
वृषभः वडीलधाऱयांशी आदराने वागा, वादविवाद टाळा, घरात शांती ठेवा
मिथुनः योग्य दिशेने योग्य निर्णय घ्या, भाग्य साथ देईल
कर्कः वरिष्ठांची पूर्ण मर्जी असेल. अधिकाऱयांकडून लाभ प्रशंसा मिळेल
सिंहः आनंदाची वार्ता कानी पडेल. आनंदी वातावरण असेल. इच्छापूर्ती
कन्याः घरापासून अलिप्त रहावे असे वाटेल. आत्मचिंतन कराल
तुळः नवीन वास्तूच्या प्रयत्नांना यश, प्रभावशाली व्यक्तीची भेट लाभदायी
वृश्चिकः विवाहेच्छुकांना चांगला साथी मिळेल, मोबाईलमुळे गैरसमज
धनुः व्यवसायात भागीदार होणार असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या.
मकरः मनातील गुपित उघड करू नका. धोक्यात याल
कुंभः कामामुळे प्रसिद्धीचे योग, अगोदर केलेली मेहनत फळेल.
मीनः मेहनत घ्यावी लागेल. समजावून सांगताना गोंधळ उडेल





