मेष: कला क्षेत्रात प्राविण्य, भावंडांशी वितंडवाद करू नका.
वृषभः अडीअडचणी असल्या तरी कलहाला वाव देवू नका.
मिथुन: सूडबुद्धी व राजकारणी व्यक्तीपासून सावधानता बाळगा.
कर्क: आध्यात्मिक प्रगती होईल, शत्रू स्वतःहून थंड पडतील.
सिंह: आर्थिक लाभ, गूढ शास्त्रात यश, नव्या क्षेत्राशी संबंध.
कन्या: कर्तबगारीला यश, नोकरीत अधिकाराच्या जागा मिळतील.
तुळ: असलेली नोकरी, व्यवसाय, भागीदारी बदलू नका.
वृश्चिक: अयोग्य मार्गाने पैसा कमविण्याची संधी पण धोका.
धनु: काहीतरी आमिष दाखवून प्रेमात पाडण्याचा प्रकार होईल.
मकर: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करा, यश मिळेल.
कुंभ: अवांतर गोष्टीकडे लक्ष दिल्याने शिक्षणात अडथळे.
मीन: शेतीवाडी, कुक्कुटपालन या व्यवसायात यश.





