मेषः एखादी मोठी एजन्सी. किंवा नवीन कामे वगैरे मिळण्याची शक्मयता
वृषभः व्यवहारदक्ष आणि मोहक बोलण्यामुळे इतरावर चांगली छाप पडेल
मिथुनः अभ्यासू वृत्ती वाढवा त्यामुळे जड कामेही सोपी वाटू लागतील
कर्कः व्यापार धंदा व्यवसाय असेल तर चालेल, लोकप्रियता लाभेल.
सिंहः वक्तृत्व आणि साहित्य कलेशी संबंध असेल तर मोठे यश
कन्याः उच्च शिक्षणासाठी अनुकूल. व्यवसायाची दिशा बदलण्याचे योग
तुळः वैवाहिक जीवनात सुख वाढेल. मतभेद कमी होतील
वृश्चिकः ध्यानी मनी नसताना अचानक विवाह करण्याचे योग
धनुः सर्व कामात यश पण तापट व्यक्तीपासून दूर राहा
मकरः लिखाण साहित्य पत्रकारिता या क्षेत्रात गेल्यास उत्तम यश
कुंभः नोकरीत स्थलांतर अथवा वास्तू बदलण्याचे योग
मीनः कोणत्याही चांगल्या क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करा





