मेष: इतरांची निंदा व अपमान करणे शक्मयतो टाळा प्रायश्चित्त भोगावे लागेल
वृषभ: कुठलेही व्यवहार करताना कागदपत्र तपासून व्यवहार करा
मिथुन: मनाप्रमाणे घटना घडतील वेळेत कामे पूर्ण होतील
कर्क:आरोग्य संबंधित तक्रारी जाणवतील हलगर्जीपणा टाळा
सिंह: पितृ संबंधित संपत्तीमुळे कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतो
कन्या: चुकीच्या मित्रांमुळे आपल्याला मानसिक त्रास व मानहानी होईल
तुळ: आज आपल्या आवडीचे छंद पूर्ण होतील स्वत:साठी वेळ द्याल
वृश्चिक: मातृ चिंता सतावेल त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल
धनु: कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी असावी
मकर: आर्थिक व्यवहारातून नुकसान व मानसिक त्रास
कुंभ: आयुष्यामध्ये नवीन मित्र-मैत्रिणींचा प्रवेश, समाधान लाभेल
मीन: अपचन किंवा पित्ताचे त्रास उद्भवू शकतात, आहाराकडे लक्ष द्या.





