मेष: मूळव्याध व उष्णता व्याधीपासून जपावे.
वृषभः नाटय़मय घटनेने वैवाहिक जीवनात वादंग.
मिथुन: गुप्त शत्रूंच्या कारवाया उघड होतील.
कर्क: संतती विषयक नव्या समस्या निर्माण होतील.
सिंह: वास्तू संदर्भातील कोणतेही व्यवहार आज करू नका.
कन्या: शेजारीपाजारी व नातेवाईकांशी वितंडवाद करू नका.
तुळ: मोठे आर्थिक व्यवहार शक्यतो टाळणे योग्य.
वृश्चिक: काही जणांचे वागणे संशयास्पद ठरेल.
धनु: देवाधर्माचे काही विसरले असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
मकर: नको त्या लोकांशी मैत्री जोडणे धोकादायक ठरेल.
कुंभ: नवे काम मिळेल पण कोणत्याही कामाला कमी लेखू नका.
मीन: नव्या ठिकाणी प्रवासात किमती वस्तू गहाळ होण्याची शक्यता.





