मेषः खर्च वाढतील, उधार उसनवारीपासून जपणे आवश्यक
वृषभः एखाद्याने केलेल्या स्तुतीला भाळून नको त्या खर्चात पडाल
मिथुनः एका बाजूने उत्तम धनलाभ दुसऱया बाजूने खर्चाचे डोंगर
कर्कः खर्च वाढल्यामुळे शिक्षण व संततीच्या बाबतीत अडचणी
सिंहः घराची डागडुजी रंगरंगोटी तसेच दुरुस्तीसाठी मोठा खर्च होईल
कन्याः नातेवाईक तसेच शेजाऱयांशी मतभेद आणि खर्चाचे प्रसंग
तुळः अनावश्यक खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास गंभीर प्रसंग
वृश्चिकः नको त्या विचारांना मनात थारा देऊ नका, मनस्थिती बिघडेल
धनुः तथाकथित आध्यात्मिक गुरूंच्या मागे लागल्याने आर्थिक नुकसान
मकरः मित्रमंडळींकडून तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल
कुंभः नोकरी व्यवसायात काही नको असलेली कामेही करावी लागतील
मीनः फोनवरील संभाषणामुळे गैरसमज व कडाक्मयाचे मतभेद





