मेषः परक्यांसमोर आपल्या व्यक्तींचा अपमान करू नका. वाईट बोलू नका
वृषभः स्थावर खरेदीवेळी कागदपत्र नीट पडताळून पाहा.
मिथुनः सर्व परिस्थिती आपल्या बाजूने असेल. कामे पूर्ण करा, यश मिळेल
कर्कः आरोग्यासंबंधी त्रास असल्यास डॉक्टरी उपाय करा. हयगय नको
सिंहः संपत्तीसंबंधी असलेले वाद मिटतील. योग्य न्याय मिळेल
कन्याः चुकीच्या मित्रांमुळे दंड अथवा कारवाई, धनहानी होईल.
तुळः छंद पूर्ण करण्यात वेळ घालवाल. दिवस आनंदी
वृश्चिकः काही पाहुण्यांमुळे मातृप्रेम जागृत होईल. आईसाठी वस्तूखरेदी
धनुः परिवारातील वृद्धांची विशेष काळजी घ्या.
मकरः कोणत्याही गोष्टीची काळजी नको. शनि उपासना महत्वाची
कुंभः नवदांपत्य जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करतील
मीनः पित्तामुळे त्रास संभवतो. डोकेदुखी वगैरे होईल काळजी घ्या





