मेष: आर्थिक बाबतीत उत्तम पण वादावादी व नुकसान.
वृषभः जवळचे प्रवास, मानसिक व्याग्रता वाढेल.
मिथुन: एखाद्याच्या आगमनामुळे नव्या आजाराला निमंत्रण.
कर्क: भावंडांशी संबंध सुधारतील, मानसिक समाधान.
सिंह: अभिनय, गायन, वादन यात प्रगती पण संशयी स्वभाव सोडा.
कन्या: भाग्यकारक घटना, मानसन्मान व किर्ती मिळेल.
तुळ: कर्जबाजारी होण्यापेक्षा आहे त्यात जपून राहा.
वृश्चिक: सांपत्तिक दर्जा सुधारेल, शिक्षणात प्रगती.
धनु: नोकरी व्यवसायात बदल होईल पण लाभदायक ठरेल.
मकर: आर्थिक बाबतीत सुधारणा काही बाबतीत आध्यात्मिक अनुभव.
कुंभ: जागेपासून सावध राहा धोका आहे.
मीन: वाहन सुख लाभेल, विवाह कार्यात यश.





