मेषः प्रवास रद्द होण्याची शक्मयता महत्वाच्या वस्तू सांभाळा.
वृषभः विषारी पदार्थ, चुकीची औषधे यामुळे मनस्ताप
मिथुनः काम कमी असूनही प्रगती, वैवाहिक सौख्यात वाढ
कर्कः अडलेल्या कामासाठी बिकट मार्गाचा अवलंब नको.
सिंहः हटवादी संततीच्या बाबतीत त्रास मानसिक गोंधळ
कन्याः बोलण्यातील चुकांमुळे महत्त्वाच्या संधी गमवाल
तुळः धूर्त व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे मनस्ताप, मनातील गुपित सांगू नका
वृश्चिकः इतरांच्या कल्याणापेक्षा स्वतःकडे आरोग्याकडे लक्ष द्या.
धनुः अंधविश्वास धोकादायक ठरेल बुद्धीने गेल्यास नुकसान टळेल
मकरः किरकोळ किमतीच्या वस्तू गळय़ात घालण्याचा प्रयत्न.
कुंभः तुमच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावतील
मीनः युक्तीने काम केल्यास यश. कोणतेही काम रखडत ठेवू नका





