मेष: प्रकृती चांगली राहील, नावलौकिक होण्याचे योग.
वृषभः जन्मस्थान सोडून इतरत्र व्यवसाय केल्यास भाग्योदय.
मिथुन: पैसे मिळविण्याचा कोणताही उद्योग यशस्वी होईल.
कर्क: व्यवस्थापनपदी नेमणूक होण्याची शक्यता.
सिंह: दैवी सहाय्य मिळेल, जमीन, घरादाराच्या कामात साफल्य.
कन्या: अडचणीच्यावेळी ऐनवेळी कोणीतरी मदत करतील.
तुळ: व्यवसायात मोठा फायदा, सतत पैसा मिळत राहील.
वृश्चिक: शत्रूचा त्रास होईल, सर्व कामात प्रगती.
धनु: थट्टामस्करी अथवा बोलण्यातून शत्रुत्वाला प्रोत्साहन देऊ नका.
मकर: जमीन जुमला व्यवहारात आर्थिक फायदा.
कुंभ: सरकार दरबारी अडकलेली कामे होतील.
मीन: दैवयोगाने बऱयापैकी पैसा मिळेल, संस्थेच्या बाबतीत चिंता.





