मेषः संसारिक सौख्य उत्तम राहील लेखन संपादन या क्षेत्रात उत्तम यश
वृषभः नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे चढ-उतार जाणवतील स्थलांतराचे योग
मिथुनः अवघड शिक्षणात यश. प्रकाशन संस्था व भागीदारीत उत्कर्ष
कर्कः खर्च वाढला तरीही मोठय़ा प्रमाणात पैसा मिळण्याचे योगा
सिंहः नवीन खरेदी व्यवहार दक्षतेमुळे संकटातून वाचाल
कन्याः बुद्धिमत्तेची छाप पडेल अभ्यासू वृत्ती नसेल तर अचानक कुठेतरी चुका होण्याची शक्मयता
तुळः लोकप्रियता लाभेल मित्रमैत्रिणींचे उत्तम सहकार्य उद्योगात भरभराट
वृश्चिकः वक्तृत्वामुळे चांगली छाप पडेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील
धनुः धार्मिक आणि पारमार्थिक विद्या शिकण्याची आवड निर्माण होईल
मकरःवैभवत भर जीवनात शुभ आणि कलाटणी देणाऱया घटना
कुंभः गंभीर आजार कमी होतील विवाहासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील
मीनः विवाहासाठी योग्य जोडीदार मिळेल परिस्थिती उत्तम राहील





