मेष: चैनी वृत्ती व अफाट खर्चामुळे इतरांच्या नजरा विस्फारतील.
वृषभः मित्रमंडळींना वाहन दिल्याने काही समस्या उद्भवतील.
मिथुन: नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढेल.
कर्क: सर्वांचे ऐका पण स्वतःच्या मनाने निर्णय घ्या.
सिंह: स्पर्धा अथवा पैजेमागे लागून वाहन वेगात चालवू नका.
कन्या: खडाजंगी होईल असे वक्तव्य टाळण्याचा प्रयत्न करा.
तुळ: कुपथ्यामुळे काही नवे आजार बळावतील.
वृश्चिक: अनोळखीला बोलण्यासाठी मोबाईल देऊ नका फसाल.
धनु: वास्तुतील काही बदल फायदेशीर ठरतील.
मकर: सर्व कामात यश पण शेजाऱयाशी वितंडवाद.
कुंभ: कमी खर्चात मिळणारी वस्तू महागात पडल्याचे दिसेल.
मीन: लक्ष्मीदायक योग, अनेक मार्गाने धनलाभ.





