मेषः हिम्मत व धाडस वाढेल, चांगले व शुभ काम कराल त्यात यश.
वृषभः बोलण्यात गुंतवून कुणीतरी आर्थिक गंडा घालू शकतील
मिथुनः लक्ष्मी योगाचे ग्रहमान, नोकरी व्यवसायात यश
कर्कः किरकोळ कामासाठी मोठे खर्च करावे लागतील
सिंहः थोडेसे चातुर्य दाखवल्यास जागा अथवा घराचे काम होईल
कन्याः कुणालाही थांगपत्ता लागू न देता नोकरीची कामे करावीत
तुळः संपूर्ण ज्ञान नसेल तर दुरुस्तीची कामे हाती घेऊ नका
वृश्चिकः वैचारिक मतभेदामुळे हातच्या काही संधी निसटतील
धनुः वैवाहिक जोडीदाराकडून काहीतरी शुभ घटना समजेल
मकरः कष्टाशिवाय पर्याय नाही, या म्हणीचा अनुभव येईल.
कुंभः नवीन करार मदार, वाटाघाटी, देणीघेणी यात यश
मीनः काही बाबतीत स्पष्ट रहा म्हणजे पुढे त्रास होणार नाही





