मेष: नेतृत्वाची संधी, आर्थिक लाभ, सर्व कामात उत्तम यश.
वृषभः नको त्या बाधित ठिकाणी जाऊ नका, कुठेतरी अडकाल.
मिथुन: नवीन कामाचा आरंभ केल्यास त्यात अडचणी येतील.
कर्क: तुमची वेशभूषा आणि फॅशन योग्य ठेवा, अन्यथा गैरसमज.
सिंह: ओळखीतून संधी वाढेल, प्रेमप्रकरणाची शक्यता.
कन्या: अतिविचारामुळे उन्माद व मानसिक तणाव वाढेल.
तुळ: स्वतःचे वाहन कोणत्याही परिस्थितीत इतरांना देऊ नका.
वृश्चिक: आळशीपणामुळे तुमच्या कार्याला बेक लागेल.
धनु: एकलकोंडे राहू नका अन्यथा विचारामुळे तणाव.
मकर: नोकरी व्यवसायात उच्चपद तसेच पगारवाढीचे संकेत.
कुंभ: अति बडबडणे व स्पष्टवक्तेपणा अंगलट येईल.
मीन: बँकबॅलन्स वाढेल, कारखानदारीशी संबंध येईल.





