मेषः अमावस्या शुभ आहे, काहीतरी चांगले करून दाखवाल.
वृषभः मानस पूजा व गूढ विद्या शिकण्याची इच्छा पूर्ण होईल
मिथुनः भागीदारी व्यवसायात माणसे बदल केल्यास व्यवसाय जोरात चालेल
कर्कः अपेक्षा व शक्मयता नसतानाही चांगली नोकरी मिळण्याचे योग
सिंहः देण्याघेण्याचे व्यवहारातून नवे संबंध निर्माण होतील
कन्याः चार लोकांचे ऐकण्यापेक्षा वस्तुस्थितीवर लक्ष ठेवा, यशस्वी व्हाल
तुळः अनेक मार्गाने संपत्ती मिळण्याचे योग पण धोपट मार्ग सोडू नका
वृश्चिकः रस्त्यावरील बाधिक वस्तू चुकूनही ओलांडू नका
धनुः इतरांच्या मानाने तुमचा सल्ला योग्य व व्यवहारदर्शक असेल
मकरः न्याय व प्रामाणिकपणामुळे भाग्योदय, कर्म सिद्धांताचा अनुभव
कुंभः चुकीच्या संदेशामुळे नको ते प्रकरण निर्माण होईल
मीनः अति सलगी चैन कर्ज आणि प्रेम प्रकरणे यामुळे मनस्ताप होईल





