मेष: बोलण्यात बदल केल्यास अनेक कामे तुमच्या हातून होतील.
वृषभः इतरांचे मन सांभाळून राहिल्यास तुमची कामे होतील.
मिथुन: प्रामाणिकपणाने काम केल्यास तुमचाच गौरव होईल.
कर्क: कोणत्याही क्षेत्रात गेल्यास तुमच्या शब्दाला मान राहील.
सिंह: जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल.
कन्या: काही घटनांमुळे तुमच्या स्वभावाची वैशिष्टय़े दिसून येतील.
तुळ: मौल्यवान वस्तू जपून ठेवल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल.
वृश्चिक: बेफिकीर राहिल्यास अपघात, नको ते प्रसंग घडतील.
धनु: तुमच्या हटवादी स्वभावामुळे घरातील व्यक्तीशी पटणे अवघड.
मकर: राहत्या जागेत, नोकरीत बदल केल्यास भाग्य उजळेल.
कुंभ: लॉकडाऊन असल्याने वादावादीला प्रोत्साहन देवू नका.
मीन: जो आवडेल तो व्यवसाय करा, फायदा होईल.





