मेष: आर्थिक स्थितीवर अनिष्ट परिणाम, नोकरीत त्रास.
वृषभः वैवाहिक जोडीदाराला त्रास, नको त्या व्यक्तीशी शत्रुत्व.
मिथुन: अफाट खर्चामुळे कर्ज काढावे लागेल.
कर्क: संततीच्या बाबतीत महत्त्वाची संधी हुकेल.
सिंह: बेफिकीर वृत्ती टाळणे सर्व दृष्टीने आवश्यक ठरेल.
कन्या: नवीन वाहन दीर्घकाळ थांबल्याने दुरुस्तीचा भुर्दंड बसेल.
तुळ: दिलेले पैसे परत मिळण्यास अडथळे येतील.
वृश्चिक: लॉकडाऊनमुळे कामे निपटणे कठीण, मोठे नुकसान शक्य.
धनु: कितीही संकटे आली तरी काम पूर्ण करावे लागेल.
मकर: बंदमुळे मशिनरी गंजण्याची शक्यता, सावध राहावे लागेल.
कुंभ: काही अपरिहार्य गोष्टींमुळे महत्त्वाचे बेत बदलावे लागतील.
मीन: तुमची कर्तबगारी लोकांसमोर येईल, मनोधैर्य वाढेल.





