मेषः एखाद्याने दिलेला सल्ला आर्थिक बाबतीत उत्तम ठरेल.
वृषभः एखाद्याच्या भांडणात मध्यस्थी करणे महागात पडेल.
मिथुनः जवळचे प्रवास, मानसिक ताण वाढेल, खर्च वाढतील
कर्कः पूर्वायुष्यातील काही घटना पुनर्जीवित होतील.
सिंहः हवापालट केल्यामुळे नव्या आजाराला निमंत्रण
कन्याः नोकरीत वरिष्ठाशी संबंध सुधारतील, मानसिक समाधान लाभेल
तुळः अभिनय, गायन, वादनात प्रगती पण मुख्य करिअरकडे दुर्लक्ष नको
वृश्चिकः कर्जबाजारी होण्यापेक्षा साधे राहणीमान ठेवा नक्कीच फायदा.
धनुः दर्जा सुधारेल, शिक्षणात प्रगती. नव्या ओळखी होतील
मकरःनोकरी-व्यवसायात अथवा कामाच्या स्वरूपात बदलाची शक्मयता
कुंभः थोरामोठय़ांचा सल्ला लाभदायक, त्याकडे दुर्लक्ष करू नका
मीनः वाहन सुख लाभेल विवाह कार्या त यश.





