मेषः एकाकीपणाने संकटाशी सामना करावा लागेल.
वृषभः नैराश्य झटका, उत्साही राहा नक्की यश मिळेल.
मिथुनः कपट कारस्थानापासून सावध राहा.
कर्कः कौटुंबिक बाबतीत शुभ घटना, मातापित्यांशी मतभेद.
सिंहः नातेवाईक यांच्या बाबतीत क्लेशदायक प्रसंग.
कन्याः अनोळखी व्यक्तीमुळे बदनामी होण्याची शक्यता.
तुळः आर्थिक लाभ, भाग्योदयातील अडथळे दूर होतील.
वृश्चिकः गोपनीय अहवालाकडे विशेष लक्ष द्या.
धनुः एखादे प्रकरण निर्माण होऊन कलंक लागेल.
मकरः कोर्टकचेऱयांचे त्रांगडे लावून घेऊ नका.
कुंभः जीवावरची दुखणी कमी होतील, मानसिक त्रासातून सुटका.
मीनः जबाबदारी वाढेल, प्रेमप्रकरणे निर्माण होतील.





