मेष: वादावादीचे प्रसंग टाळा, चुकीच्या निर्णयामुळे मानहानी.
वृषभः नको त्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे कडाक्याचे मतभेद.
मिथुन: अचानक योग्य मार्ग सापडेल, आर्थिक अडचणीतून सुटका
कर्क: कर्म करीत राहा पण अपेक्षित लाभ मिळणे कठीण.
सिंह: इतरांचे ऐकून त्यांनाही मान द्या, यश मिळेल.
कन्या: चंचल विचारांना थारा देवू नका, नुकसान होण्याची शक्यता.
तुळ: स्वतःच्या मनाने जे काही निर्णय घ्याल ते अचूक ठरतील.
वृश्चिक: रेडिओ, टीव्ही, अकाऊंटन्सी यांच्याशी संबंध येईल.
धनु: धांदरटपणामुळे नुकसान, एक ना धड भाराभर चिंध्या परिस्थिती.
मकर: वैचारिक गोंधळामुळे कोणताही निर्णय घेणे अवघड होईल.
कुंभ: आवडत्या क्षेत्रात चांगले यश, मानसिक समाधान लाभेल.
मीन: झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग दिसेल पण त्याकडे दुर्लक्ष करा.





