मेषः रागाला व अहंकाराला आवर घाला. अन्यथा नुकसान होईल
वृषभः सारखे तेच काम करून कंटाळा आल्यास कामात बदल करा
मिथुनः नकारात्मक लोकांपासून दूर राहिल्यास नवीन घटना घडतील
कर्कः अविवाहितांना प्रपोजल येईल किंवा कुणीतरी प्रेम व्यक्त करेल
सिंहः उधार घेऊ नका. उधारीचे काम उद्यावर ढकला
कन्याः इंटरव्हय़ू किंवा परीक्षा देणार असाल तर यश तुमचेच
तुळः घरातील एखादी वस्तू घेण्यास टाळाटाळ करीत होता पण आज घ्या
वृश्चिकः कामधंद्यानिमित्त प्रवास होईल. न टाळता तो करा
धनुः जुन्या घराचे नूतनीकरण करावे लागेल. खर्च होईल
मकरः कार्यक्षेत्री बिघडलेले काम आज योग्य होईल
कुंभः एखादे रेंगाळलेले काम आज आळस झटकून पूर्ण करा. यशप्राप्ती
मीनःजुन्या घडलेल्या घटना आठवल्यास संकट टळेल.





