मेष: वस्त्र खरेदी, वाहन छत्री आच्छादन खरेदी.
वृषभः नोकरी, व्यवसायात लाभ, मानसन्मान मिळेल.
मिथुन: प्रवासयोग, वाहन, जमीन व दागदागिने खरेदी कराल.
कर्क: उत्साह वाढेल, काही आरोपातून मुक्त व्हाल.
सिंह: मुलाबाळांचे उत्तम सौख्य, सरकारी कर्मचाऱयांशी वादावादी.
कन्या: ऐनवेळी अपेक्षाभंग, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
तुळ: स्थावर इस्टेटीच्या बाबतीत चांगले योग.
वृश्चिक: शत्रूत्वाला पूर्णविराम मिळेल, कौटुंबिक सुख लाभेल.
धनु: सर्व कामात यश, स्वतःचे वाहन होईल.
मकर: शुभ कार्यासाठी प्रवास, निवडणुकीत असाल तर यश.
कुंभ: कुटुंबात शुभ कार्ये घडतील, संततीप्राप्तीचे योग.
मीन: विद्युत उपकरणामुळे धोका संभवतो.





