मेषः घाई गडबडीत कुठलेच निर्णय घेऊ नका विषयाचा अभ्यास करा
वृषभः कामांमध्ये मानसन्मान वाढून प्रति÷ा वाढेल
मिथुनः आर्थिक संकट दूर होण्यासाठी मेहनतही वाढवावी लागणार आहे
कर्कः नवीन काही मौल्यवान वस्तू घेण्याची इच्छा असल्यास पूर्ण होईल
सिंहः उत्साही व आनंदी दिवस, कुटुंबाबरोबर वेळ घालवाल
कन्याः इच्छा आकांक्षा इतरांकडे बोलून न दाखवता पूर्ण करा.
तुळः जोडीदाराला समजून घ्या. त्यांच्या विचारांचा आदर करा
वृश्चिकः अनोळखी व्यक्तीवरील अतिविश्वास घातक ठरेल
धनुः करत असलेल्या विषयाचा अभ्यास एकग्रतेने करा यश नक्की
मकरः लोकांचे मत ऐका पण मनाचा कौल नक्की घ्या
कुंभः घेतलेल्या निर्णयावर ती ठाम राहा यश नक्की मिळेल
मीन ः दुःखानंतर सुखही येणार यावर विश्वास ठेवा परिस्थिती बदलेल.