मेष: शत्रूत्व कमी होईल, सर्व कार्यात यश.
वृषभः काही जणांच्या चुकीमुळे आर्थिक फटका.
मिथुन: व्यसन, मानहानी, प्रेमप्रकरण यापासून दूर राहा.
कर्क: अपेक्षित ठिकाणी बदलीचे योग, वास्तूसाठी प्रयत्न करा.
सिंह: अयोग्य सल्ल्यामुळे दुसऱयाकडून फसवणूक होईल.
कन्या: मालमत्तेच्या बाबतीत घोटाळे, ध चा मा होण्याची शक्यता.
तुळ: सदाचरणी व्यक्ती सापडल्यास कार्यसिद्धी होईल.
वृश्चिक: स्थावर लाभ, योग्य ठिकाणी गुंतवणूक, योग्य मार्गाने वाटचाल.
धनु: इच्छित प्राप्ती, कार्यसिद्धी, मानसिक समाधान.
मकर: नियोजन नसल्यामुळे नको त्या आपत्ती, खर्चात वाढ.
कुंभ: प्रवास, यात्रा यासाठी मोठा खर्च, भागीदारी असेल तर लाभ.
मीन: लिखाणातील चुकांमुळे गंभीर प्रसंग निर्माण होईल.





