मेषः जिद्द व महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल पण उतावळेपणा आवरावा लागेल
वृषभः कर्जबाजारी व काही नातेवाईकांच्यामुळे आर्थिक नुकसान
मिथुनः गुरूच्या अनुकूलतेमुळे आर्थिक बाबतीत लाभदायक योग
कर्कः आवाक्मयात असलेले जे काम हाती घ्याल ते निश्चित पूर्ण होईल.
सिंहः अनावश्यक खरेदी टाळा, खर्च आटोक्मयात येतील
कन्याःविचार न करता केलेल्या कामामुळे अडचणी उद्भवतील
तुळःअति राग व तामसी वृत्तीमुळे कलहाला निमंत्रण मिळेल
वृश्चिकः जुन्या वस्तू बाहेर टाकताना किमती वस्तू हरवतील
धनुः आर्थिक भरभराट पण नको तेथे खर्च करणे अंगलट येईल
मकरःएखादे व्यंग अथवा वैगुण्य मानसिक अस्वस्थता निर्माण करील
कुंभः कर्तबगारीच्या प्रभावामुळे सांपत्तिक दर्जा उत्तम राहील
मीनः कर्तृत्वाला योग्य दिशा मिळाल्याने प्रगतीची घोडदौड





