मेषः भागिदारीतील व्यवसायात मतभेद संभवतो.
वृषभः गृहोपयोगी मोठय़ा वस्तूची मनाप्रमाणे खरेदी
मिथुनः अध्यात्मिक गोष्टीसाठी वेळ काढाल, त्यासाठी वेळ काढाल
कर्कः मनोरंजनासाठी वेळ व पैसा खर्च कराल.
सिंहः आपल्या मार्गदर्शनानुसार सहकाऱयांनी कामे केल्याने समाधान
कन्याः संततीची चिंता सतावेल, भावंडांशी वाद होणारे प्रसंग
तुळः ज्या गोष्टीचा अभिमान व गर्व वाटत होता, त्यातूनच नुकसान
वृश्चिकः जी कामे वेळेत व्हावीत असे वाटते त्यासाठी नियोजन हवे.
धनुः व्यापारात नवीन काही करण्याचा विचार असल्यास योग्य दिवस
मकरः संततीच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल.
कुंभः शक्यतो बाहेरचे खाणे टाळा, प्रकृती जपा
मीनः गर्भवतींनी काळजी घ्यावी, गडबडीत कामे करू नयेत.





