मेषः अध्यात्मिक शक्ती आणि उद्योग यामुळे नावलौकिक होईल
वृषभः स्वतःच्या कल्पनेभोवती इतरांना फिरवाल
मिथुनः जमीन-जुमला घर-दार फ्लॅट सिस्टिम इत्यादी कामात यश
कर्कः पूर्वी काही जणांची मने राखल्याने त्याचा आज फायदा
सिंहः पैसा-अडका घरदार मालमत्ता या सर्व बाबतीत भाग्यवान
कन्याः धैर्य आणि चातुर्यपूर्ण वागण्याने मुलाखतीत चांगले यश
तुळः काहीतरी जगावेगळा नवा व्यवसाय करून दाखवावा असे वाटेल
वृश्चिकः कष्टाच्या मानाने उत्पन्न कमी त्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा
धनुः क्षमतेबाहेर मोठा व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल
मकरः इमारती राहती वास्तू भाडोत्री घर इत्यादीतील समस्या मिटतील
कुंभः शिस्तबद्ध वागणूक वेळेचे योग्य नियोजन यामुळे बरीच कामे होतील
मीनः पती-पत्नीच्या योग्य सहकार्याने उद्योग व्यवसाय वाढेल





