मेष: इतर मार्गाने धन लाभाची शक्यता, डोळय़ांची काळजी घ्या.
वृषभः बाहेर गावात व्यवसाय करण्याची संधी आल्यास सोडू नका.
मिथुन: दुसऱयांची नजर लागेल अशा थाटात राहू नका.
कर्क: शत्रू पराभूत होतील, कोर्टकचेरीच्या कामात यश.
सिंह: जिथे जाल तिथे सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त होईल.
कन्या: व्यसनी व्यक्तीपासून दूर राहा अन्यथा मोठय़ा संधी जातील.
तुळ: नातेवाईकांच्या सहाय्याने प्रगती होईल.
वृश्चिक: आंतरजातीय प्रेमप्रकरण शक्यता, आर्थिक बाबतीत मध्यम.
धनु: सरकारी खात्यात नोकरी मिळण्याचे योग, बढतीची शक्यता.
मकर: शिक्षण व संसार जीवन यात अडथळे जाणवतील.
कुंभ: सतत उद्योग करून देखील त्याचे चीज होणे कठीण.
मीन: कोणत्याही कलेत असाल तर त्यात प्राविण्य मिळेल.




