मेष: आपल्या हातून आज समाजसेवा घडेल, आत्मिक समाधान लाभेल
वृषभ: नोकरीनिमित्त अचानक प्रवास, शारीरिक दगदग जाणवेल
मिथुन: मनातील इच्छा पूर्ण होण्यास विलंब झाला तरी यश मिळेल
कर्क: आर्थिक व्यवहार पूर्ण होतील आर्थिक चिंता मिटेल
सिंह: नोकरीच्या ठिकाणी ज्येष्ठांशी नम्रतेने वागा, नुकसान टळेल
कन्या: कुटुंब कल्याणाकरिता मोठे निर्णय घ्यावे लागतील
तुळ: धार्मिक अनुष्ठानमध्ये भाग घ्याल, मन:शांती लाभेल
वृश्चिक: आपल्या कष्टानुसार फळ मिळेल, मेहनत वाढवा
धनु: मान अपमानाचे प्रसंग घडतील मानसिक त्रास होईल
मकर: प्रतिस्पर्धी कटकारस्थाने करतील, सावध रहा
कुंभ: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होईल, आर्थिक वृद्धी वाढेल
मीन : अचानक मोठा खर्च करावा लागेल, आर्थिक नियोजन बिघडेल





