मेष: अडथळे व कटकटी वाढल्या तरीही यश मिळेल.
वृषभः राजकारण, धार्मिक कार्ये, व्यापार, उद्योग यात यश.
मिथुन: दीर्घकालीन दुखणे असणाऱयांपासून दूर राहिल्यास चांगले.
कर्क: भाऊबंदकी व वैवाहिक बाबतीत महत्त्वाच्या घटना घडतील.
सिंह: शत्रू आपोआप थंड पडतील, मातुल घराण्याकडून लाभ संभवतात.
कन्या: सर्व तऱहेचे एwश्वर्य व विलासप्राप्ती होईल.
तुळ: मुलेबाळे, नातवंडे व कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल.
वृश्चिक: मतभिन्नतेमुळे खर्चात वाढ, ताळमेळ जमणे कठीण.
धनु: नोकरीत असाल तर अधिकारपद मिळेल.
मकर: सर्व क्षेत्रात बुद्धीमत्तेचे तेज दिसेल, प्रशंसात्मक कार्य होईल.
कुंभ: मांत्रिक गुरु अथवा योग्यामागे लागल्याने नुकसान होईल.
मीन: आर्थिक दर्जा उंचावेल, सर्व बाबतीत यशदायक ठरेल.





