मेष: कामाची दगदग वाढत राहील स्वत:साठी वेळ द्या, विश्रांती घ्या
वृषभ: आरोग्य उत्तम असेल, उत्साह पूर्वक कामे कराल
मिथुन:आपल्या संयमी स्वभावाचा फायदा घेऊ शकतात, सतर्क रहा
कर्क: सामाजिक गोष्टीत भाग घ्याल समाजसेवा कराल, समाधान लाभेल
सिंह: आनंदी वातावरण असेल कामाची जबाबदारी वाढेल
कन्या: सार्वजनिक व धार्मिक कामात सहभागी व्हाल
तुळ: कुटुंबामध्ये मंगलकार्य घडेल कामात व्यस्त पण आनंद लाभेल
वृश्चिक: मैदानी स्पर्धेत आपल्याला यश मिळेल, प्रामाणिक प्रयत्न करा
धनु: इतरांची तुलना करणे महागात पडू शकते, टिपणी करणे टाळा
मकर: शारीरिक स्वास्थ्य चांगले असेल, सर्व कामे वेळेत पूर्ण कराल
कुंभ: मनातील इच्छा पूर्ण होईल सुसंधी लाभतील. आनंदी असाल
मीन : नेहमीपेक्षा आज आपल्याला ताजेतवाने वाटेल





