मेष: मित्रमैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी खर्च करण्याची वेळ येईल.
वृषभः नोकरीत काही बाबींसाठी हात सैल सोडावा लागेल.
मिथुन: भावंडांचे सहकार्य, पण इमानदार असूनही बदनामीचे प्रसंग.
कर्क: आरोग्याची काळजी घ्या, वैचारिक मतभेदामुळे कुटुंबाशी वैरत्व.
सिंह: काहीही झाले तरी काम रखडणार नाही याची काळजी घ्या.
कन्या: आरोग्याची तपासणी करताना रिपोर्ट उलट सुलट येतील.
तुळ: कठीण परिस्थितीवर हिमतीने मात कराल.
वृश्चिक: त्रागा न करता शांत मनाने काम करा यशस्वी व्हाल.
धनु: भावंडांच्या बाबतीत ऐनवेळी घुमजावचा अनुभव.
मकर: खर्च व कमाईचा ताळमेळ राखणे कठीण होईल.
कुंभ: संसर्गापासून आज जास्तीत जास्त सावध राहा.
मीन: गुप्त शत्रू, चोर, लुटेरे व भरमसाठ बील यामुळे मनस्ताप.





