मेष: स्पर्धा परीक्षेत भाग घ्या मनाप्रमाणे यश मिळेल, प्रयत्न वाढवा
वृषभ: रक्तदाबासंबंधित वयस्कर व्यक्तींना त्रास होऊ शकतो
मिथुन: विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, अडचणी दूर होतील
कर्क: एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान व मानसिक त्रास
सिंह:कुटुंबासंबंधित निर्णय घेताना जोडीदार व वरिष्ठांना विश्वासात घ्या
कन्या: नात्यांना योग्य न्याय द्या मतभेद व एकतर्फी निर्णय टाळा
तुळ: मोठी खरेदी करताना विचार करा. खर्च जपून करा
वृश्चिक: जोडीदाराशी वादविवादात जिंकाल, मानसिक समाधान नाही
धनु: गोड बोलून गैरफायदा घेणाऱ्यांपासून लांब राहा
मकर: आयुर्वेदिक औषधांचा उपचार फायदेशीर ठरेल.
कुंभ: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी सतावेल
मीन : सहकर्मी आपल्याला मनाप्रमाणे मदत करतील