मेष: कामांमध्ये मनाप्रमाणे बदल करून घेता येईल, संधी लाभेल
वृषभ: वरिष्ठांशी आदराने वागा आपल्या मर्यादा सांभाळा, ओळखा
मिथुन: आज भाग्याची साथ लाभेल, मनाप्रमाणे कामे होतील
कर्क: कामाची प्रशंसा होईल, आत्मविश्वास वाढेल
सिंह: नवीन संधी उपलब्ध होईल कामात बदल करता येईल
कन्या: आत्मचिंतन करा, घडलेल्या घटनेतून बोध घ्या
तुळ: आपल्या हातून आज पूजाअर्चा दान धर्म घडेल
वृश्चिक: तुटलेले नाते पुन्हा जुळण्यासाठी योग, लाभ घ्या
धनु: व्यापारी वर्गाला लाभ होईल आर्थिक वृद्धी होईल
मकर: नोकरीत बदली किंवा बढती, वृद्धीची संधी उपलब्ध
कुंभ: प्रसिद्ध व्यक्तीची भेट होईल उत्तम मार्गदर्शन मिळेल
मीन : अर्धवट माहितीमुळे मोठे नुकसान, अभ्यास वाढवा.





