मेष: कामाची सरासरी वाढविल्यास योग्य दिशा मिळेल.
वृषभः ओळखी व वाटाघाटीमुळे महत्त्वाची कामे होतील.
मिथुन: अति कष्टाची कामे जपून करा, इतरांना कर्ज द्याल.
कर्क: चकाकते ते सोने नसते याचा अनुभव येईल.
सिंह: आर्थिक लाभाच्या अनेक संधी येतील, एखादा व्यवसाय मिळेल.
कन्या: शिक्षणातील अडचणी कमी होतील, नव्या शिक्षणाची संधी.
तुळ: वास्तूविषयक समस्या मिटतील, सर्व कार्यात यश.
वृश्चिक: असाध्य ते साध्य हे खरे करून दाखवाल.
धनु: विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित बसेल.
मकर: काही बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ: अनावश्यक खरेदीसाठी बराच पैसा खर्च होईल.
मीन: नवे बदल घडवाल, नोकरी विषयी बातमी समजेल.





