मेषः सध्या करत असलेल्या अभ्यासामध्ये विषयांमध्ये यश मिळेल
वृषभः जोडीदाराच्या आरोग्याची काळजी, त्यामुळे मानसिक त्रास होईल
मिथुनः एखाद्या गोष्टीचा त्याग केला होता तीच पुन्हा स्वीकारावी लागेल
कर्कः धार्मिक स्थळी जाण्याचे योग, अचानक प्रवास करावा लागेल
सिंहः शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना अडचणी, वरि÷ांचा दबाव
कन्याः गैरसमजामुळे एखादा मित्र मैत्रीण दुरावेल
तुळः वडीलधाऱया व्यक्तींचे न ऐकल्यामुळे नुकसान होऊ शकते
वृश्चिकः कामाचा व्याप वाढेल एखादे टारगेट पूर्ण करण्याचे स्वीकाराल
धनुः कोणाची मध्यस्थी करायला जाऊ नका मानसिक त्रास होईल
मकरः आरोग्य व कामाचा व्याप पाहूनच प्रवास करा
कुंभः वरिष्ठ खूश असतील मोठय़ा कामाची जबाबदारी सोपवण्यात येईल
मीन ः संततीच्या शिक्षणाबद्दल एखादा प्रश्न सतावेल पण आपण त्यावर मात कराल.