मेष: शब्दात अडकाल असे काही बोलू नका.
वृषभः उतावळेपणाने आर्थिक हानी, संयमाने वागा.
मिथुन: सर्व प्रकारे शुभ व लाभदायक दिवस.
कर्क: अवघड कामे सहज करून दाखवाल, आर्थिक लाभ.
सिंह: काही कला असेल तर प्रसिद्धी व नावलौकिक होईल.
कन्या: विशेष प्रयत्न न करता धनलाभाचे योग.
तुळ: कोर्ट प्रकरणे असतील तर पुढे ढकलणे योग ठरेल.
वृश्चिक: स्थावर इस्टेटीच्या कामात यश मिळेल.
धनु: शिक्षण तसेच नोकरी व्यवसायातील अडचणीत घट.
मकर: पशुप्राणी बाळगण्यास अनुकूल दिवस.
कुंभ: शत्रूच्या कारवायांमुळे कामास विलंब होईल.
मीन: नवे उद्योग व नोकरीत लक्ष्मीची कृपा दर्शविणारे योग.





