मेष: शिक्षणातून आत्मिक प्रगती साध्य होईल.
वृषभः मोठय़ा प्रमाणात पैसा मिळेल, स्वतःच्या शांतपणाने यश मिळेल.
मिथुन: वैवाहिक जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
कर्क: स्व कष्टातून पैसा मिळेल, प्रतिष्ठा वाढेल.
सिंह: मुद्देसूद बाबी असतील तर यश मिळवू शकाल.
कन्या: सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात प्रवेश नको.
तुळ: समाजावर छाप पाडण्याचे कर्तृत्व दिसून येईल.
वृश्चिक: कोणताही उद्योग, व्यवसाय करा, फायदा होईल.
धनु: धार्मिक कार्यात यश, लोकहिताची कामे कराल.
मकर: अनामिक भीती व हुरहूर लागल्याची जाणीव.
कुंभ: वैवाहिक जोडीदाराच्या सल्याने व्यवसाय सुरु करा.
मीन: एखाद्या क्षेत्रात फार मोठे काम करून दाखवाल.





